Stous, Hollend. 1997. A review of predation in Photuris, and its effects on the evolution of flash signaling in other New World fireflies. [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
पुण्यामधे काजवे पहायचे असतील तर मुळशी तालुक्यातील वांदरे ह्या गावी जावे. नजरेचे पारणे फिटेल . आषाढ महिन्यामधे काजव्यांचे मेटिंग होते, त्यावेळी खूप काजवे चमकत असतात.