बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे. [१] मराठीत या माशाला अंजारी असेही म्हणतात असे http://www.whatiscalled.com/fish-names-in-all-languages/ या संकेतस्थळावर म्हटले आहे. या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.
बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे. मराठीत या माशाला अंजारी असेही म्हणतात असे http://www.whatiscalled.com/fish-names-in-all-languages/ या संकेतस्थळावर म्हटले आहे. या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.