dcsimg
Image of tree-of-heaven
Creatures » » Plants » » Dicotyledons » » Tree Of Heaven Family »

Tree Of Heaven

Ailanthus altissima (Miller) Swingle

महारुख ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
महारुख
species of plant
Götterbaum (Ailanthus altissima).jpg
Ailanthus altissima
माध्यमे अपभारण करा
Wikispecies-logo.svg Wikispeciesप्रकार टॅक्सॉन Taxonomyसाम्राज्यPlantaeSubkingdomViridiplantaeInfrakingdomStreptophytaSuperdivisionEmbryophytaDivisionTracheophytaSubdivisionSpermatophytinaOrderSapindalesFamilySimaroubaceaeGenusAilanthusSpeciesAilanthus altissimaTaxon author Walter Tennyson Swingle Edit this on Wikidata अधिकार नियंत्रण Blue pencil.svg
 src=
महारुख

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक मोठा वृक्ष आहे.हा उंच वाढणारा मोठा वृक्ष आहे.[१]

उपयोग

याच्या लाकडापासून घरासाठी फाटे ,मायली ,टेबल,खुर्च्या ,कपाट,दरवाजे-खिडक्या तयार करतात. लहान फांद्या जाळण्यासाठी वापरात

रचना

झाड दिसायला सुंदर असते . म्हणून काही लोक घरासमोर ,शेतात लावतात .

गुणधर्म

महारुख याची साल कडू असते . "महारोग "((कुष्ठरोग )झाल्यास महारुखची साल कुटून तशीच कच्ची ,त्यात खडीसाखर व जिरे टाकून खातात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ बंग, डॉ . राणी (१६ जानेवारी १९९९). गोईंण. मुंबई: ग्रंथाली.
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

महारुख: Brief Summary ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src= महारुख

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा एक मोठा वृक्ष आहे.हा उंच वाढणारा मोठा वृक्ष आहे.

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक