ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा गवताचा एक प्रकार आहे.यास पांढरे तुरे येतात.धार्मिक कार्यात दर्भाचा वापर करतात.यास कुश असेही म्हणतात. (शास्त्रीय नाव: डेस्मोस्टाच्या बिपिन्नाटा)
हिंदू व बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानले गेले आहे. प्राचीन बौद्ध धर्मीय लेखांनुसार गौतम बुद्ध कुश दर्भाने बनविलेल्या आसनावर ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांचे प्रबोधन झाले.[१]
या वनस्पतीचा उल्लेख ऋग्वेदात देव व ऋषींचे आसन म्हणून केला गेला आहे[२] तसेच श्री कृष्णाने भगवद्गीतेत ध्यानासाठी कुशाचे आसन सुचवले आहे.[३]
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.हा गवताचा एक प्रकार आहे.यास पांढरे तुरे येतात.धार्मिक कार्यात दर्भाचा वापर करतात.यास कुश असेही म्हणतात. (शास्त्रीय नाव: डेस्मोस्टाच्या बिपिन्नाटा)
हिंदू व बौद्ध धर्मात या वनस्पतीला पवित्र मानले गेले आहे. प्राचीन बौद्ध धर्मीय लेखांनुसार गौतम बुद्ध कुश दर्भाने बनविलेल्या आसनावर ध्यानस्थ बसले होते, जेव्हा त्यांचे प्रबोधन झाले.
या वनस्पतीचा उल्लेख ऋग्वेदात देव व ऋषींचे आसन म्हणून केला गेला आहे तसेच श्री कृष्णाने भगवद्गीतेत ध्यानासाठी कुशाचे आसन सुचवले आहे.