dcsimg

Khandya

صورة قاوند أبيض الصدر

الوصف:

Description: मराठी: खंड्या किंवा किलकिल्या (शास्त्रीय नाव : Halcyon smyrnensis ; इंग्लिश: White Breasted Kingfisher, व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर) हा लहान आकारातील पाणथळी जागेजवळ रहाणारा पक्षी आहे. हे पक्षी युरेशियात पसरलेला आहे तो बहुतांश बल्गेरिया, तुर्की, पश्चिम आशिया, भारतीय उपखंडापासून फिलिपिन्सपर्यंत आढळतो. लहान आकार, अत्यंत आकर्षक रंग, हे याचे वैशिष्ट्य आहे. छोटे किडे, लहान मासे, लहान बेडूक इत्यादी मुख्य खाद्य आहे. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करून अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारून शिकार करणे हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. Date: 12 March 2017, 08:07:59. Source: Own work. Author: Sandeep.patil96.

معلومات المصدر

ترخيص
cc-by-sa-3.0
حقوق النشر
Sandeep.patil96
المنشئ
Sandeep.patil96
النص الأصلي
ملف الوسائط الأصلي
زيارة المصدر
موقع الشريك
Wikimedia Commons
ID
a32417a1090e15ee85ad229e89e8041f