करटोली (शास्त्रीय नाव:Momordica dioica ; इंग्लिश:Spine gourd) ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. कारल्यासारख्या दिसणार्या पण आकाराने लहान अशा या फळांची भाजी करून खातात.
याला गुजरातीमध्ये कंटोळा असे नाव आहे.

करटोली फळे-यांची भाजी करून खातात