तगर हे एक भारत व बांगलादेशात मिळणारे फुल आहे. हे फुलाचा पांढरा रंग असतो. या फुलाचे झाड एक झुडूप आस्ते. या फुलाचे रोप आयुर्वेदिक असते. हे खरूज सारख्या रोगांना उपयोगी पडत. तगरचे शास्त्रीय नाव Tabernaemontana divericata ( टैबरनीमोटाना डाईवेरीकेटा ) असे आहे . या वनस्पतीला इस्ट इंडियन रोजबे (East Indian Rosebay) असे इंग्रजीत नाव आहे .