जॅग्वार (मराठी लेखनभेद: जग्वार) हा अमेरिका खंडात आढळणारा मार्जार कुळातील शिकारी वन्यप्राणी आहे. हा प्राणी चित्ता आणि बिबळ्या यांसारखा ठिपकेदार असतो. याचा आढळ दक्षिण अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यांतील वनांत दिसतो.
---- जय निकम