dcsimg

सानो गट्टेबट्टाई ( Nepalce )

wikipedia emerging languages tarafından sağlandı
 src=
जोन गल्डले बनाएको तस्विर
 src=
Turnix sylvaticus

सानो गट्टेबट्टाई नेपालमा पाइने एक प्रकारको चराको नाम हो । यसलाई अङ्ग्रेजीमा स्मल बटन क्विल (Small Buttonquail) भनिन्छ ।

यो पनि हेर्नुहोस्

सन्दर्भ सामग्रीहरू

बाह्य लिङ्कहरू

lisans
cc-by-sa-3.0
telif hakkı
विकिपेडिया लेखक र सम्पादकहरू

सानो गट्टेबट्टाई: Brief Summary ( Nepalce )

wikipedia emerging languages tarafından sağlandı
 src= जोन गल्डले बनाएको तस्विर  src= Turnix sylvaticus

सानो गट्टेबट्टाई नेपालमा पाइने एक प्रकारको चराको नाम हो । यसलाई अङ्ग्रेजीमा स्मल बटन क्विल (Small Buttonquail) भनिन्छ ।

lisans
cc-by-sa-3.0
telif hakkı
विकिपेडिया लेखक र सम्पादकहरू

सामान्य बटलावा ( Marathi )

wikipedia emerging languages tarafından sağlandı
 src=
सामान्य बटलावा
 src=
Turnix sylvaticus

सामान्य बटलावा किंवा तिबेटी लावा (इंग्लिश: Small Buttonquail; हिंदी:दबकी, गीनवा लव्वा) हा एक पक्षी आहे.

सामान्य बटलावा हा सर्वात छोटा लावा आहे. त्याची शेपटी टोकदार व चोच राखी असते. पाय पिवळसर उदी रंगाचे असतात .त्याच्या पंखांवर रेघोट्या असतात. छातीवर तांबूस पिवळट काळे आणि लाल ठिपके असतात. नर-मादी दिसायला जवळ-जवळ सारखे असतात. परंतु मादी नरापेक्षा मोठी असते. बट लावा स्थायिक संचार कारतो. भारतात पंजाब, ते नागालॅंड, मणिपूर, नेपाळपासून सिक्कीम आणि दक्षिणेकडे भारतीय द्विकल्पात केरळपर्यंत आढळतात. पठार आणि डोंगरांवरील कुरणे आणि झुडपी जंगले, तसेच शेतीच्या भागात आढळतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
lisans
cc-by-sa-3.0
telif hakkı
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक

सामान्य बटलावा: Brief Summary ( Marathi )

wikipedia emerging languages tarafından sağlandı
 src= सामान्य बटलावा  src= Turnix sylvaticus